Contact us
GanitPlus - JNVST, RMS, and Sainik School Preparation
Batches Banner
4.8/5 रेटिंग (100+ विद्यार्थी)

नवोदय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी, आता घरबसल्या!

100/100 गुणांची तयारी, आता IIT आणि IIM प्रक्षिशित शिक्षकांसोबत.

Happy Student
500+
फ्लॅशकार्ड्स
100+
तास व्हिडिओ धडे
15,000+
प्रश्नांचा संच
16
वर्षांच्या मागील प्रश्नपत्रिका
यशाची पद्धत

गणित प्लस ची 4 सूत्री पद्धत

मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारी आणि परीक्षेचे भय घालवणारी आमची सिद्ध पद्धत.

1
1

संकल्पना

पाया पक्का करण्यासाठी

  • वाचन साहित्य (ई-बुक्स)
  • व्हिडिओज (चित्रांद्वारे शिक्षण)
  • ऑडियो पॉडकास्ट (संवाद)
  • लाइव क्लासेस
  • कॉमिक्स पुस्तके
2
2

सराव

आत्मविश्वास वाढवण्यासाठी

  • दैनिक सराव चाचणी
  • घटक सराव चाचण्या
  • मागील 16 वर्षांच्या प्रश्नपत्रिका
  • 100+ पूर्ण सराव प्रश्नपत्रिका
  • गणित गेम्स
  • शंका निरसन क्लासेस (लाइव)
3
3

उजळणी

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी

  • फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे)
  • माइंडमॅपस (मनाचे नकाशे)
  • उजळणी क्लासेस
4
4

मार्गदर्शन

योग्य दिशेसाठी

  • मार्गदर्शन कोर्स
  • पालक-शिक्षक सभा
  • मासिक प्रगती पत्र

स्टडी मित्र (24x7)

शंका निरसन कम्युनिटी

या 4 पायऱ्यांसोबतच तुम्हाला मिळते संपूर्ण शैक्षणिक सहाय्य.

मोफत सेवा

साप्ताहिक घटक सराव चाचणी

वेळ: दर रविवारी, सकाळी 11:30 - 12:30
गणित प्लस ऍप वर, सर्वांसाठी खुली

मासिक पूर्ण सराव परीक्षा

वेळ: महिन्याच्या 4 थ्या रविवारी स. 11:30 ते 1:30
गणित प्लस ऍप वर, सर्वांसाठी खुली

साप्ताहिक चर्चासत्र (सेमिनार)

विद्यार्थी आणि पालकांसाठी साप्ताहिक नवोदयची तयारी कशी करावी यावर युट्यूब लाइव्ह मार्गदर्शन.

येथे उपलब्ध Google Play

लवकरच सुरू होत आहे...

तुमचा निर्णय, मुलांचे भविष्य! (तुलना करा आणि ठरवा)

हजारो रुपये खर्च करण्याआधी हा तक्ता एकदा नक्की पहा...

कोर्स / सेवेचे नाव वैयक्तिक किंमत 5वी बॅच फी इतर क्लासेस
संकल्पना
1. वाचन साहित्य (ई-बुक्स) ₹499 700-1000
2. व्हिडिओज (इलस्ट्रेशनस) ₹799 1000-1500 (रेकॉर्डेड कंटाळवाणी)
3. ऑडियो पॉडकास्ट ₹499 -
4. लाइव क्लासेस (रेकॉर्डिंग्ससह) ₹2999 ₹5000-10000
5. कॉमिक्स पुस्तके (ई-बुक्स) ₹299 -
सराव
6. दैनिक सराव चाचण्या ₹499 -
7. घटक सराव चाचण्या ₹599 -
8. 16 वर्षाच्या मागील प्रश्नपत्रिका ₹799 -
9. 100+ सराव प्रश्नपत्रिका (मॉक टेस्ट) ₹2499 ₹1500-3000 (10-20 प्रश्नपत्रिका फक्त)
10. गणित गेम्स ₹199 -
11. स्टडी मित्र ₹999 -
उजळणी
12. फ्लॅशकार्ड्स (स्मरण पत्रे) ₹499 -
13. माइंडमॅपस (मनाचे नकाशे) ₹499 -
मार्गदर्शन
14. मार्गदर्शन कोर्स - तयारी कशी करायची? ₹312 -
एकूण वार्षिक फी ₹11,999 / वर्ष ₹3,499 / वर्ष ₹7,000 - 15,000
प्रभावी मासिक खर्च ₹999 / महिना ~₹299 / महिना ₹600 - 1,300
एकूण बचत - 8500+ बचत -

4थी आणि 5वीच्या बॅचमधे समाविष्ट असलेल्या अतिरिक्त सुविधा

मोफत सेवा

साप्ताहिक युट्यूब चर्चासत्र (सेमिनार)
साप्ताहिक घटक सराव चाचणी
मासिक पूर्ण सराव परीक्षा

मार्गदर्शन आणि शंका निरसन

चर्चा आणि शंका निरसन कम्युनिटी
मासिक पालक-शिक्षक सभा (ऑनलाइन)
विद्यार्थी मासिक प्रगती पत्र

तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांची टीम

Prabhakar

प्रभाकर गुंड

संस्थापक

Amit

अमित कुमार

सल्लागार

Padmaksh

पदमाक्ष गुंड

तंत्रज्ञान प्रमुख

विद्यार्थ्यांचे अनुभव

प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष लक्ष

सृष्टी डोके

इ.5वी, माचणूर, जि.सोलापूर

"मला व्हिडीओ पाहून शिकणं खूप सोयीचं वाटतं. कधी वेळ नसेल तर नंतर बघता येतो. एकाच टॉपिकवर छोटा व्हिडीओ, मग फ्लॅशकार्ड्स आणि शेवटी quiz – ही पद्धत खूपच प्रभावी आहे!"

आदित्य लोणकर

इ.5वी, पाकणी, जि.सोलापूर

"मराठी, गणित आणि मानसिक क्षमता हे विषय आता मला अधिक आवडायला लागले आहेत. सरांचे शिकवण्याची पद्धत वेगळी आणि मनोरंजक आहे. प्रत्येक आठवड्याला होणाऱ्या थेट वर्गात आम्ही आमच्या शंका स्पष्ट करू शकतो. हे थेट सत्र खूप उपयोगी ठरतात."

संपर्क साधा

आपल्याला काही प्रश्न असल्यास खालील फॉर्म भरा.

संपर्क माहिती

स्थान

GNO-254, Shivni-Pakni Road, Shivani, Tal-N Solapur, Solapur, Maharashtra 413255

ईमेल

support@GanitPlus.com

बॅचेस: 4थी @₹2499 | 5वी @₹3499
नोंदणी करा