उडान बॅच - 5वी नवोदय, सैनिक व RMS स्कूल तयारी | GanitPlus
Contact us
उडान बॅच - 5वी (नवोदय प्रवेश परीक्षा - मराठी माध्यम) cover

उडान बॅच - 5वी (नवोदय प्रवेश परीक्षा - मराठी माध्यम)

स्वप्नांना द्या यशाची 'उडान' - नवोदय प्रवेश परीक्षेची परिपूर्ण तयारी!

layers 15 Courses

Language: मराठी

Validity Period: 365 days

₹6000 16% OFF

₹4999 including 18% GST

इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय प्रवेश परीक्षा तयारीसाठी डिझाइन केलेली 'उडान बॅच'.

या एकाच पॅकेजमध्ये संवादात्मक लाइव्ह क्लासेस, ई-बुक्स, संकल्पना व्हिडिओ, मागील 16 वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs), 100+ मॉक टेस्ट्स, 'गणित प्लस' एआय स्टडी मित्र आणि स्मार्ट उजळणी साहित्याचा (माइंडमॅप्स, फ्लॅशकार्ड्स) समावेश आहे. सोबतच विद्यार्थ्यांचे मासिक प्रगती पत्र आणि पालकांसाठी विशेष मार्गदर्शन!

Reviews
Other Courses